शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मानोरीत आजही १५० वर्षापूर्वीची घरे मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 18:34 IST

मानोरी : आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला राहायला आपल्या हक्काचे पक्के घर, स्लॅबचे आलिशान बंगले असावे. परंतु ग्रामीण भागात आज ही सन १८५० पासून ते २०१८ या वर्षी पर्यंतची १५० ते २०० वर्षांपासून ची दगड मातीची धाबे घर जशीच्या तशी मजबूत अवस्थेत उभी आहे. माती गोळा करून त्याचा मोठा चिखल तयार केला जात असे. आणि या चिखलाच्या आधारावर मोठ मोठे दिमाखदार राज दरबार, मोठ्या कुटुंबाचे वाडे मातीच्या चिखलापासून तयार केले जात होते.

ठळक मुद्दे पक्के घर मिळवून देण्यासाठी येवला तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वेक्षण सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला राहायला आपल्या हक्काचे पक्के घर, स्लॅबचे आलिशान बंगले असावे. परंतु ग्रामीण भागात आज ही सन १८५० पासून ते २०१८ या वर्षी पर्यंतची १५० ते २०० वर्षांपासून ची दगड मातीची धाबे घर जशीच्या तशी मजबूत अवस्थेत उभी आहे. माती गोळा करून त्याचा मोठा चिखल तयार केला जात असे. आणि या चिखलाच्या आधारावर मोठ मोठे दिमाखदार राज दरबार, मोठ्या कुटुंबाचे वाडे मातीच्या चिखलापासून तयार केले जात होते.अलीकडच्या पंधरा ते वीस वर्षांपासून या मातीच्या घरात बदल होत चालले असून पत्र्याचे, विटा, सिमेंट, वाळू यांच्या पासून मोठ्या प्रमाणात पक्की घरे उभी राहिली आहे. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील अनेक नागरिकांकडे अजूनही १५० ते २०० वर्षांपासूनची मातीची घरे अस्तित्वात आहे. वर्षभरात अनेक प्रकारचे सण, उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. दिवाळी, दसरा, पोळा, गुढीपाडवा यासारखे सण साजरे करताना अनेक नागरिक आपल्या घरांना रंगिबेरंगी लाईट, रांगोळी काढून सण साजरे करतात. परंतु येथील काही भागातील अनेक घरे हे सण साजरे करताना धाबेघरात राहणाऱ्या गृहिणी आपल्या मातीच्या घराला सफेद मातीचा लेप लावून घराची शोभा वाढवत असतात. घरासमोर सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्यामुळे बहुतेक आदिवासी भागातील बांधवांना आपल्या हक्काची पक्की घरे नसल्याने अजूनही बेघर असल्याचे दिसून येत आहे.परंतु अशा मातीच्या घरमालकांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला आपल्या मालकीचे पक्के घर मिळवून देण्यासाठी येवला तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वेक्षण सुरु आहे. यात पत्र्याचे, वीट, सिमेंटचे पक्के घर या योजनेतून मिळणार आहे.फोटो : मानोरी बु येथील 150 वर्षांपूर्वीचे धाब्याचे घर