शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्म आश्रमात अनेक मूर्तींची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:43 IST

सदगुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने तपोवनातील सर्वधर्म आश्रमाच्या वतीने मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : सदगुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या वतीने तपोवनातील सर्वधर्म आश्रमाच्या वतीने मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तपोवन परिसरात कपिला गोदावरी संगमावर अनेक वर्षांपासून समितीचा आश्रम आहे. या आश्रमात विविध देवी देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याचे औचित्य साधून करण्यात आली. या कार्यक्र मात नाशिकसह पुणे, मुंबई, अकोला, मध्य प्रदेश आणि गुजरातहूनही संत महात्मा सहभागी झाले.सर्वधर्म मंदिरात मंत्रघोषात विविध देवी-देवतांच्या मूर्तींची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्र म सादर झाले. यावेळी गोपाळ काल्यानिमित्त दहीहंडी फोडण्यात आली.यावेळी चुतरवेदानंद, गोपालानंद, उद्धारानंदजी, साध्वी अंतरमुखी, साध्वी उर्मिला, साध्वी ओमवती, साध्वी मुक्तिका, साध्वी त्रिलोकी, साध्वी सुभद्रा, साध्वी दामिनी, साध्वी शमा आदी उपस्थित होते.या मूर्तींची प्रतिष्ठापनाश्रीगणेश, लक्ष्मीनारायण,विठ्ठल-रुक्मिणी, राधा-कृष्ण, भगवान शंकर, भगवान दत्तात्रेय,माता दुर्गा, जगन्नाथ भगवान, महावीर स्वामी, गौतम बुद्ध, गुरूनानक देवजी यांसह योगीराज हंस महाराज, राजराजेश्वरी देवी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक