शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:03 IST

अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतुकीसाठी विशेष परवाना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

ठळक मुद्देविविध पथकांची नियुक्ती : ‘आरटीओ’चे नियोजन

नाशिक : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने २३ मार्चपासून सर्वप्रकारची वाहतूक मर्यादित अथवा बंद करण्याची घोषणा करीत लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतुकीसाठी विशेष परवाना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनामार्फत कठोर उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे, सर्व खासगी वाहने यांची अद्ययावत माहिती तयार करणे, तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होण्यासाठी वापरण्यात येणाºया सर्व मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतूक करता यावी म्हणून विशेष परवाना प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश केलेले आहेत. अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºया वाहनांना प्रमाणपत्र संबंधित प्रादेशिक/उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथून देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. असे प्रमाणपत्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधातून वगळण्यात आलेल्या बाबींची वाहतूक करणाºया मालवाहू वाहनांना देणेबाबत आदेशित करण्यात आले असून, शासनाच्या २३ मार्चच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनयकुमार अहिरे नाशिक यांच्या नियंत्रणाखाली, नियंत्रण कक्षाची स्थापना व मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.नियंत्रण कक्षात नियुक्त अधिकारीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियंत्रण कक्षात २६ मार्चला सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांच्या नियंत्रणात मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे, शशिकांत पाटील व अमोल मुंढे यांनी नियुक्ती करण्यात आली असून, २७ मार्चला सुरेंद्र निकम यांच्या नियंत्रणात समीर शिरोडकर, अमित तडवी व दिनेश झोपे, २८ मार्चसाठी विनोद साळवी यांच्या नियंत्रणात अनिल धात्रक,रवींद्र म्हस्के, महेश कुमरे, २९ मार्चला हर्षल डाके यांच्या नियंत्रणात विजय सोळसे, सचिन भोजणे, संतोष नाईक, ३० मार्चला राहुल कदम यांच्या नियंत्रणात अनिस बागवान, सागर सोनवणे, संदीप अहिरे व ३१ मार्चला सुरेंद्र निकम यांच्या नियंत्रणात हेमंत देशमुख, सागर करंडे, सुनील गाजरे या क र्मचारी व अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRto officeआरटीओ ऑफीस