शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचा संदेश देण्याचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:14 IST

सामाजिक क्षेत्रात तरुणांच्या रोजगाराबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या जेसीआय अंबडने यंदा होळीच्या सणाला नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा सल्ला देत रोपांचे वाटप केले.

नाशिक : सामाजिक क्षेत्रात तरुणांच्या रोजगाराबरोबरच पर्यावरणाचाही समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या जेसीआय अंबडने यंदा होळीच्या सणाला नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा सल्ला देत रोपांचे वाटप केले.इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक येथे पहाटेच्या सुमारास रोपे वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या २८ वर्षांपासून अशा प्रकारचा उपक्रम राबविला जात आहे. होळीच्या मुहूर्तावर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे रोपांच्या वाटपाचे काम जेसीआय अंबडच्या सभासदांनी केले.प्रकल्प संयोजक अजिंक्य काटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष प्रतीक कुलकर्णी यांनी प्रकल्पाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष डॉ. धनंजय अहिरे, प्रमोद वाघ, चेतन पाटील, विशाल तांदळे, चैतन्य भुजंग, वृषाली खाकुर्डीकर, अश्विन सोनावणे, अमित कोतकर, नागेश पिंगळे, रमण साळी, प्रणव महाजन, अद्वैत निफाडकर, अंकुश जाजू, प्रवीण वालझाडे, निनाद जाधव आदी सभासद उपस्थित होते. आभार सचिव विवेक पाटील यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक