शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मानवकेंद्रित विकासामुळे पर्यावरणाचा ºहास : शाईवाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:45 IST

पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा डोंबिवली येथील पर्यावरण कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनी दिला आहे.

नाशिक : पृथ्वीवरील मानव हा सर्वांत बुद्धिमान असला तरी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून जसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेत मानवकें द्रित विकास केल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत असून, मानवाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा डोंबिवली येथील पर्यावरण कार्यकर्त्या रूपाली शाईवाले यांनी दिला आहे.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत शनिवारी (दि.१९) रूपाली शाईवाले यांनी एकोणाविसावे पुष्प गुंफले. डॉ. दौलतराव अहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पर्यावरण’ विषयावर बोलताना शाईवाले यांनी उपस्थिताना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगतानाच मानवकेंद्री विकासाच्या मागे धावताना मनुष्य कशाप्रकारे पर्यावरणावर घाला घालतो आहे याचे चित्र उभे केले. त्या म्हणाल्या भारतातील सण हे ऋ तूबदलावर आधारित असून, त्यानुसार आहारातही बदल होतो. निसर्गातील बदलानुसार माणसाने आपल्या जीवनशैलितही बदल करायला हवा. सध्या मात्र याच गोष्टीचा सर्वांना विसर पडत असून, मानव आता आपल्या जीवनशैलीनुसार निसर्गात बदल घडविण्याचे प्रयत्न करीत अहे. सण-उत्सवांमागे तर केवळ खरेदी करणे मौज करणे हा एकच विचार उरला आहे. त्यामुळे अनेकदा पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या वस्तुंचा प्लॅस्टिक थर्माकोलसरखा वापर वाढतो. बºयाचदा देखाव्यांच्या सजावटीसाठी थर्माकोलला पर्याय म्हणून कागदाचा वापर केला जातो. मात्र, कागदही लाकडापासून तयार होत असल्याने त्यासाठी होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याचे त्यांनी सांगितले.आजचे व्याख्यान,  विषय : जीवन : एक आनंदयात्रा,  वक्ते : अंजली तापडिया

टॅग्स :Nashikनाशिक