शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात १११ शाळांमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:23 IST

शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत नाशिक तालुक्यातील एकूण १११ शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून यात शहरातील ९२ तर ग्रामीण भागातील सुमारे १९ खासगी शाळांचा समावेश आहे.

ठळक मुद्देआरटीई प्रवेश : शहरातील ९२, ग्रामीण भागातील १९ शाळांचा समावेश

नाशिक : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत नाशिक तालुक्यातील एकूण १११ शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असून यात शहरातील ९२ तर ग्रामीण भागातील सुमारे १९ खासगी शाळांचा समावेश आहे. संपूर्ण नाशिक तालुक्यामध्ये एकू ण २०८१ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी जागा उपलब्ध असून, यात शहरातील पूर्व प्राथमिकच्या ३९ व प्राथमिकच्या १८२१ जागांसह १८६० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची संधी मिळणार असून, ग्रामीण भागातील २२१ विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.शाळास्तरांवर मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या असून, पालकांनी २२ मार्चपर्यंत प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश घेण्यासाठी यापूर्वी सर्वच संवर्गासाठी उत्पन्नाच्या मर्यादेची अट होती. मात्र आता खुला प्रवर्ग वगळता इतर सर्व प्रवर्गांसाठी उत्पन्नाची अट रद्द करण्यात आली आहे. खुल्या प्रवगार्साठी एक लाखाच्या आत उत्पन्नाची अट ठेवण्यात आली आहे. आॅनलाइन प्रवेशाची प्रक्रिया आरटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.इतर संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.कागदपत्रांची पडताळणी होणारयावर्षी शाळास्तरावर कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी होणार नसून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी होणार आहे. कागदपत्रांची पूर्तता नसणाºया विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होेतील. एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण करून शंभर टक्के मोफत जागा भरण्याचे नियोजन आहे. पालकांना काही अडचणी असल्यास शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा