शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:06 IST

भारत ही झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे, तसेत भारताचे जागतिक बाजारपेठेतील स्थानही बळकट होत आहे. हे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी परदेश व्यापार धोरण राबविण्यात येत असून, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना, सवलती देण्यात येत आहे. त्याचा फायदा घेऊन उद्योजकांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन आयात निर्यात समितीचे अध्यक्ष सी. एस. सिंग यांनी केले आहे.

नाशिक : भारत ही झपाट्याने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे, तसेत भारताचे जागतिक बाजारपेठेतील स्थानही बळकट होत आहे. हे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी परदेश व्यापार धोरण राबविण्यात येत असून, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना, सवलती देण्यात येत आहे. त्याचा फायदा घेऊन उद्योजकांनी निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन आयात निर्यात समितीचे अध्यक्ष सी. एस. सिंग यांनी केले आहे. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरतर्फे ‘दृष्टिक्षेपात व्यापार धोरण २०१५-२० आणि डिसेंबर २०१७ विषयावर कार्यशाळेत ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व मार्गदर्शक पुरुषोत्तम शाळिग्राम उपस्थित  होते.  प्रारंभी प्रास्ताविक करताना संतोष मंडलेचा यांनी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्र म महाराष्ट्र चेंबरतर्फे राबविले जात असून, डीजीएफटी व महाराष्ट्र चेंबर यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी चर्चासत्रे, कार्यशाळांचे आयोजन करून आयात व निर्यातीचे धोरण, त्यासाठीच्या योजना व निर्यातदारांच्या अडचणी सोडविण्याचे काम निर्यात बंधू या उपक्र मांतर्गत होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक सचिव हेमांगी दांडेकर यांनी केले.मुंबई येथे अतिरिक्त संचालक जनरल आॅफ फॉरेन ट्रेड डॉ. सोनिया सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली निर्यात बंधू कार्यशाळा पार पडली. त्याचाच एक भाग म्हणून कार्यशाळा झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पुरु षोत्तम शाळिग्राम यांनी सांगितले की, परदेश व्यापार धोरणांतर्गत निर्यातवृद्धी प्रोत्साहन योजना आणि डिसेंबर २०१७ या मध्यवर्ती टप्प्यावरील धोरणाचा आढावाही त्यांनी घेतला.

टॅग्स :MIDCएमआयडीसीNashikनाशिक