सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी सव्वा महिन्यावर येऊन ठेपली असताना नाशिक शहराचे निरनिराळे भाग सजू लागले आहेत. गोदाघाटाकडून तपोवनाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या परिसरात महापालिकेने भाविकांच्या स्नानासाठी नवे घाट विकसित केले आहेत. तेथे लावलेल्या विद्युत दिव्यांची नुकतीच चाचणी घेण्यात आली, तेव्हा हा सगळा परिसर असा सोनेरी रंगात न्हाऊन निघाला.
सगळा परिसर असा सोनेरी रंगात न्हाऊन निघाला.
By admin | Updated: July 22, 2015 01:32 IST