शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लब कार्पोरेटचे पदग्रहण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:31 IST

लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटचा पदग्रहण समारंभ माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एमजेएफ डॉ. राजू मनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच येथे संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र किसन वानखेडे, सचिव जयोम व्यास व खजिनदार डी. एस. पिंगळे यांनी पदभार स्वीकारला.

नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटचा पदग्रहण समारंभ माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एमजेएफ डॉ. राजू मनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच येथे संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र किसन वानखेडे, सचिव जयोम व्यास व खजिनदार डी. एस. पिंगळे यांनी पदभार स्वीकारला. माजी जिल्हा प्रशासक एमजेएफ विनोद कपूर यांच्याकडून नवीन कार्यकारिणीने शपथ घेतली.  यावेळी सचिव जोयोम व्यास, खजिनदार डी. एस. पिंगळे, विनय बिरारी, एमजेएफ विलासराव पाटील, उद्धव अहिरे, सुनील निकुंभ, मंगेश शेंडे, लक्ष्मण लांडगे, रवींद्र दुसाने, विलास बिरारी, उदय कोठावदे, कैलास पवार, सतीश मालुंडे, राहुल शाह, संजीव रसाने, किरण चव्हाण, चार्टर्ड प्रेसिडेंट शेखर सोनवणे, विलासराव पाटील, सागर बोंडे, सुनील निकुंभ, मावळते अध्यक्ष के. डी. पाटील आदींसह क्लबचे सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे अशोका बिल्डकॉनचे अशोका कटारिया, नाशिक सायकलिस्ट अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  दरवर्षीप्रमाणे संस्थेच्या वतीने घरकाम करण्याऱ्या महिलांसाठी नियमित आरोग्य शिबिर, आदिवासी आणि झोपडपट्टी भागात सॅनेटर नॅपकीनचे वाटप, स्वयंम रोजगारासाठी शिलाई मशीनचे वाटप, स्तनाचा कर्करोग तपासणी केली जाणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष वानखेडे यांनी सांगितले. यावेळी मावळते अध्यक्ष के. डी. पाटील यांनी मागील वर्षी राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल सदर केला.

टॅग्स :Nashikनाशिक