शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

गावात प्रवेश करताय? मग वेशीवरच धुवा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 17:14 IST

पेठ : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील जनतेनेही कोरोना रोगाचा धसका घेतला असून, गावागावांत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यातील ...

पेठ : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील जनतेनेही कोरोना रोगाचा धसका घेतला असून, गावागावांत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तालुक्यातील ससुणे या गावातील लोकांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी चक्क गावाच्या वेशीवरच हातपाय धुण्याची सुविधा केली असून कोणत्याही प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.ससुणे या गावात प्रवेश करताच एक मोठा फलक लावण्यात आला असून, त्यासोबत गावकीच्या पातेल्यात पाणी व साबणाची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरून येणाºया प्रत्येक नागरिकास गावकुसावर स्वच्छ हात पाय धुऊनच प्रवेश दिला जात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा कोरोनाबाबत किती जागरूक आहेत हे यावरून दिसून येत आहे. गावांतील सार्वजनिक ठिकाणी फलकावर कोरोनापासून बचाव करणाऱ्या सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. गाव स्तरावर शासकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांना गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, गावात बाहेरून येणाºया नागरिकांवर नजर ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक