शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
2
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
3
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बसून जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
4
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
5
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
6
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
7
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
8
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
9
IPL 2025 Winner : ...अन् 'अनसोल्ड'चा टॅग लागलेल्या रजतच्या कॅप्टन्सीत RCB नं साधली 'सुवर्ण' संधी
10
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
11
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
12
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
13
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
14
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
15
"महिला आयोग बैठकीचा अधिकार राज्यपालांना; उपसभापतींना नाही"; नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका
16
पडघा बोरिवलीतील छाप्यांत १९ मोबाइल जप्त; आक्षेपार्ह मेसेजेसप्रकरणी फोरेन्सिक पडताळणी
17
एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; जूनपासून मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय
18
न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची तयारी; केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा
19
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
20
१२ कोटी ५० लाख रुपयांच्या 'त्या' डीलसह RCB ची ट्रॉफी झाली फिक्स? जाणून घ्या 'चॅम्पियन'वाली स्टोरी

अभियांत्रिकीचे ‘आॅप्शन’अर्ज सुरू

By admin | Updated: July 14, 2014 00:27 IST

अभियांत्रिकीचे ‘आॅप्शन’अर्ज सुरू

नाशिक : प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेसाठी आॅप्शन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थी आता महाविद्यालय निवडीचे अर्ज दाखल करीत आहेत. येत्या मंगळवारपर्यंत विद्यार्थ्यांना आॅप्शन अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. गेल्या २३ जुलैपासून प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला होता. अर्ज दाखल करण्याबरोबरच कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर गेल्या १० रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. गुणवत्ता यादीत नावे जाहीर झाल्यानुसार आजपासून तीन दिवस आॅप्शन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. शहरातील १४ एआरसी सेंटर्समधून आज सुमारे ७५० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. शहरात अभियांत्रिकी प्रवेशासाठीचे १४ एआरसी सेंटर्स आहेत. या सेंटर्सवर विद्यार्थ्यांना आॅप्शन अर्ज दाखल करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्यानुसार जवळपास सर्वच ठिकाणी असंख्य प्रवेश निश्चित झाले आहेत. विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या आॅप्शन अर्जानुसार विद्यार्थ्यांचा ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल त्या विद्यार्थ्याच्या नावाची आणि महाविद्यालयाच्या नावाची यादी येत्या १६ रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर तीन दिवस म्हणजेच १७ ते १९ पर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. या प्रक्रियेनंतर शिल्लक राहणाऱ्या जागांसाठी पुन्हा दुसरा कॅप राउंड होणार असून, त्यासाठीची प्रक्रिया नंतर जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना मागीलवर्षीच्या कट आॅफ लिस्टची संपूर्ण माहिती ‘डीटीए’च्या संकेतस्थळावर मिळणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)