शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचा निकाल क्रेडिट पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:52 IST

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शाखेच्या सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल आता २०१५ पॅटर्ननुसार करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे शनिवारी (दि.१४) घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षात प्रवेश घेण्यापासून अपात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मात्र टक्केवारी पद्धतीनेच देण्याच्या निर्णयावर विद्यापीठ ठाम राहिले आहे.

ठळक मुद्देगुणपत्रिका टक्केवारी पद्धतीनुसारच विद्यापीठ अधिकार मंडळाच्या बैठकीत निर्णय

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शाखेच्या सर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल आता २०१५ पॅटर्ननुसार करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे शनिवारी (दि.१४) घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षात प्रवेश घेण्यापासून अपात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मात्र टक्केवारी पद्धतीनेच देण्याच्या निर्णयावर विद्यापीठ ठाम राहिले आहे.विद्यापीठाच्या २००८ आणि २०१२ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल हे टक्केवारी पद्धतीने लावण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेशापासून वंचित राहावे लागणार होते. त्यामुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत विभागीय कार्यालयात आंदोलन केले. यात अभाविप, एनएसयुआय, मनविसेसह विद्यार्थी न्याय मंचच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने या प्रश्नाला राजकीय स्वरूप प्राप्त होत असल्याचे पाहून विद्यापीठाने तत्काळ निकालात बदल करण्याची तयारी दाखवून अभियांत्रिकी शाखेचे सर्व निकाल २०१५ च्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व निकाल हे क्रेडिट पद्धतीनुसार घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विद्यापीठाच्या अधिकार मंडळाची बैठक झाली. याबैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला.मूल्यमापन व निकालही एकाच पद्धतीनेतीनही पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी एकच शिक्षण घेतले तसेच, त्यांनी सारखीच परीक्षा दिली. त्यामुळे त्यांचे मूल्यमापन व निकालही एकाच पद्धतीने लावला जावा, अशी उपरती विद्यापीठाच्या अधिकार मंडळाला परीक्षेचा निकाल टक्केवारी पद्धतीने जाहीर केल्यानंतर झाली. त्यामुळे या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार २००८ व २०१२ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे निकाल २०१५ पॅटर्ननुसार तयार केले जाणार आहे. त्यांची गुणपत्रके मात्र टक्केवारीनुसारच देण्यात येतील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षण