शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रकी पदविकेच्या परीक्षा तत्काळ घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:23 IST

नाशिक : तृतीय वर्ष पदविका परीक्षे संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.अशातच जून महिन्यापासूनच द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे आॅनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. यामुळे पदवीके नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडणार आहे.

ठळक मुद्देअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

नाशिक : तृतीय वर्ष पदविका परीक्षे संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.अशातच जून महिन्यापासूनच द्वितीय वर्ष अभियांत्रिकीचे आॅनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. यामुळे पदवीके नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे द्वितीय अभियांत्रिकीच्या प्रथम सत्राच्या परीक्षेला अचानक सामोरे जाण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर येऊ शकते. याचाच विचार करून परीक्षेबाबत तत्काळ निर्णय घेऊन द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे.अभाविपच्या प्रतिनिधी मंडळाने मंगळवारी (दि.१८) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सहसंचालक प्रा. ज्ञानदेव नाठे यांना निवेदन दिले. यावेळी अभाविपचे जिल्हासंयोजक दुर्गेश केंगे, प्रसाद जोशी , सागर जंजाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा