शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित

By admin | Updated: August 7, 2014 02:04 IST

महसूल कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित

 

नाशिक : महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा निघाल्याने गुरुवारपासून शासकीय कामकाज सुरू करण्यात येणार असून, त्याबाबत महसूल कर्मचारी संघटनेने पत्रक पाठवून जाहीर केले आहे. गेल्या सहा दिवसांपासून महसूल कर्मचारी व दोन दिवसांपासून तहसीलदार व उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारीही या संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात फक्त जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी या तिघांचीच हजेरी आहे. तालुका पातळीवरील तहसील व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना कुलुपे ठोकण्यात आल्याने कामकाज ठप्प झाले होते. बुधवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री सुरेश धस, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने नायब तहसीलदारांचे ग्रेड पे वाढविण्यात आला. महसूल लिपिकांचे पदनाम बदलून ते सहायक करण्यात आले. कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना अंतिम अधिकार देण्यात आले. शिपायांना सायकलऐवजी मोटारसायकल अग्रीम मान्य करण्यात आला. त्यामुळे संप स्थगित करण्यात आला असून, गुरुवारी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विजयी द्वारसभा घेण्यात येणार आहे.