शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

रासेयो श्रम शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 23:30 IST

रावळगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंबासन येथे सुरू असलेल्या रासेयो श्रम शिबिराचा समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्वनील कोळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. भामरे होते. प्राचार्य डॉ. अरु ण येवले, अंबासनचे सरपंच जितेंद्र अहिरे उपस्थित होते.

ठळक मुद्देकुकाणे : रावळगाव कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय

कुकाणे : रावळगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंबासन येथे सुरू असलेल्या रासेयो श्रम शिबिराचा समारोप झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्वनील कोळी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नामपूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. भामरे होते. प्राचार्य डॉ. अरु ण येवले, अंबासनचे सरपंच जितेंद्र अहिरे उपस्थित होते.शिबिरात स्वयंसेवकांकडून रस्त्यातील खड्डे बुजविण्यात आले. स्वच्छतेचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यात आले. खंडेराव महाराज मंदिर व डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. व्यसनाधिनता व आजच तरुण या विषयावर प्रबोधनात्मक नाटिका सादर करून जन-जागृती करण्यात आली. एच.एन. काथेपुरी, सुधाकर पवार, डॉ. हर्षल भामरे, डॉ. श्वेता एस. अहिरे, डॉ. व्ही.आर. निकम, डॉ. एस.टी. शेलार, श्रीमती शुभांगी बेळगावकर, प्रा. आर. पी. ठाकरे, डॉ. बी. एम. सोनवणे प्रशांत बैरागी यांची व्याख्याने झाली.कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे यांच्यासह स्वयंसेवक विद्यार्थी सुनील ठाकरे, राहुल माळी, युवराज गांगुर्डे, मयूर रौंदळ, कृष्णा गेंद, सागर मोरे, योगेश ठाकरे, विशाल दुबे, राकेश शिरोळे, तुषार गायकवाड, एकता परदेशी, मोहिनी मार्तंड, शिंदे समृद्धी, निकिता रिपोटे, पूनम वडक्ते, स्नेहल मोरे, वृषाली खैरनार, अलविका गायकवाड, दीपाली रौंदळ, गीतांजली बिरारी, कविता चव्हाण श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण