शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळला पदपथावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:09 IST

महापौरांच्या प्रभागातील म्हसरूळ परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पदपथावर विविध वस्तू विक्री करणाºया अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिक्र मण केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पदपथावर अतिक्र मण केले असले तरी याकडे महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पंचवटी : महापौरांच्या प्रभागातील म्हसरूळ परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पदपथावर विविध वस्तू विक्री करणाºया अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिक्र मण केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पदपथावर अतिक्र मण केले असले तरी याकडे महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दिंडोरीरोडने म्हसरूळला जाताना महापालिका शाळेपासून काही अंतरावर मनपाने काही वर्षांपूर्वी पायी जाणाºया नागरिकांसाठी रस्त्याला लागूनच पदपथ तयार केलेला आहे. सध्या या पदपथावर नागरिक कमी आणि व्यावसायिक अधिक असे चित्र दिसून येते. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यालगतच्या पदपथावर व्यावसायिकांनी अतिक्र मण केले असले तरी याकडे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.  नागरिकांसाठी तयार केलेल्या पदपथावर व्यावसायिकांनी ठिय्या मांडल्याने नागरिकांना मुख्य वाहतुकीच्या रस्त्याने मार्गक्र मण करावे लागत आहे. मनपाच्या अतिक्र मण विभागाने तत्काळ परिसरात असलेल्या पदपथावरचे अतिक्र मण हटवून पदपथ नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी म्हसरूळ परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका