शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतील पदपथावरील अतिक्रमण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:05 IST

गंगाघाटावरील भाजीबाजार पटांगणालगत बसणाऱ्या मोजक्याच भाजीविक्रेत्यांवर लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच गंगाघाटावर दाखल झालेले असते, मात्र निमाणी बसस्थानकाबाहेरचा परिसर, पंचवटी कारंजा, म्हसरूळ आदींसह अन्य ठिकाणी असलेल्या पदपथावरील अतिक्र मणाकडे कानाडोळा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पंचवटी : गंगाघाटावरील भाजीबाजार पटांगणालगत बसणाऱ्या मोजक्याच भाजीविक्रेत्यांवर लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच गंगाघाटावर दाखल झालेले असते, मात्र निमाणी बसस्थानकाबाहेरचा परिसर, पंचवटी कारंजा, म्हसरूळ आदींसह अन्य ठिकाणी असलेल्या पदपथावरील अतिक्र मणाकडे कानाडोळा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.भाजीबाजारात बसणाºया विक्रेत्यांना प्रतिबंध तर पदपथावरच्या हातगाड्यांना सूट असा काहीसा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून पंचवटीत सुरू असल्याने महापालिकेच्या अजब न्यायामुळे नागरिकदेखील काहीसे संभ्रमात पडले आहेत. लाखो रुपये खर्च करून महापालिकेने पादचाऱ्यांसाठी केलेल्या पदपथावर नागरिक कमी आणि हातगाड्या अधिक असे चित्र अनेक वर्षांपासून बघायला मिळते. रस्त्याला लागून तयार केलेले पदपथ ये-जा करणाºया पादचाºयांसाठी खुले ठेवावे, अशी मागणी प्रभाग बैठकीत लोकप्रतिनिधींकडून केली जात असते मात्र याकडे अतिक्र मण विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करते. याशिवाय गंगाघाटावर असलेल्या भाजीबाजार प्रवेशद्वाराजवळ काही बोटावर मोजण्याइतके भाजीविक्रे ते बसलेले असतात त्यांच्यावर वचक बसावा म्हणून मनपा अतिक्रमण विभागाचे पथक चारचाकी वाहनासह दैनंदिन सकाळपासून दाखल झाल्याचे दिसून येते.एकीकडे अतिक्र मण करणाºयांविरुद्ध कारवाई करायची तर दुसरीकडे पदपथावर अतिक्र मण करणाºयांकडे दुर्लक्ष करायचे असाच न्याय पालिका प्रशासन देत असल्याने कारवाई सूडबुद्धीने की अन्य कारणाने या प्रशासनाच्या अजब कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. निमाणी बसस्थानकाबाहेर, पंचवटी कारंजा याशिवाय मुख्य रस्त्यालगत महापालिका प्रशासनाने रस्त्याने ये-जा करणाºया पादसाºयांसाठी पदपथ तयार केले आहेत. या पदावर दिवसभर फळविक्रेते, अन्य व्यावसायिक हातगाड्या उभ्या करतात त्यामुळे महापालिकेने हातगाडीधारकांसाठी की पादचारी वर्गासाठी पदपथ तयार केले? असा सवाल नागरिकांनी केला आहे.उघडपणे वसुली ?पदपथावर उभ्या राहणाºया काही परप्रांतीय खाद्य विक्रेत्यांकडून जागेचा वापर म्हणून खासगीत दैनंदिन शंभर ते दोनशे रु पयांची वसुली केली जाते. जागा महापालिकेच्या मालकीची असली तरी उघडपणे खासगीत वसुली केली जात असल्याने गोळा केली जाणारी रक्कम कोणाच्या आदेशाने मनपाच्या तिजोरीत की स्वत:च्या फायद्यासाठी याचा शोध प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण