शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजरोड परिसरात अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:52 IST

गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेजरोडवरील अनेक रस्ते आणि फुटपाथ अतिक्र मणांच्या विळख्यात सापडले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार पथारी व्यावसायिक आणि विक्रे त्यांवर कारवाई करण्यात पालिकेवर काही मर्यादा आहेत.

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेजरोडवरील अनेक रस्ते आणि फुटपाथ अतिक्र मणांच्या विळख्यात सापडले आहेत. राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार पथारी व्यावसायिक आणि विक्रे त्यांवर कारवाई करण्यात पालिकेवर काही मर्यादा आहेत. मात्र, पालिकेकडे नोंदणी केलेले फेरीवाले व पथारी व्यावसायिकांना प्रमाणपत्राचे वाटप करून पालिकेने कारवाईवर लक्ष केंद्रित करावे.कॉलेजरोडवर हॉटेल, टपऱ्या, फेरीवाले आणि आॅटो रिक्षाचालकांच्या अतिक्रमणाने विळखा घातला आहे. थत्तेनगर रस्त्याच्या कडेला खेटूनच अनेक टपऱ्यांनी, दाबेलीचे गाडे यांसह अन्य व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. सुरु वातीला तात्पुरती असलेली ही अतिक्र मणे आता कायमस्वरूपी झाली आहेत. या रस्त्यावर अतिक्र मणासोबत फेरीवाले तसेच आॅटो रिक्षाचा गराडा रोडला कायम पडलेला असतो. खाद्यपदार्थांच्या हातगाड्या या भागात अधिक असतात. या रोडने जाताना वाहनधारकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. खाद्यपदार्थ विक्रे ते असलेल्या या फेरीवाल्यांकडे ग्राहकांची गर्दी होत असल्याने त्यांची वाहनेदेखील रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे इतर वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार पाडत रस्ता ओलांडावा लागतो. या फेरीवाल्यांच्या अतिक्र मणामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून, महापालिका याकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न केला जात आहे.कॉलेजरोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे पालिकेने बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाºयांवर कारवाई करावी तसेच फुटपाथवर अतिक्र मण करणाºयांवर, हॉटेल चालकांवर कारवाई करावी, यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. परंतु कारवाई झालीच नाही. आता कॉलेज रस्त्यावर फुटपाथवरील पथारी व्यावसायिक व फेरीवाल्यांवर अतिक्र मण कारवाईचा हातोडा फिरवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.अनधिकृत दुकानदारांमुळे गुन्हेगारीला चालनाकॉलेजरोडवर थत्तेनगर कॉर्नर ते कॅनडा कॉर्नर भागात अतिक्र मणांमुळे गुन्हेगारी वाढीस लागली असून, बेकायदा हातगाड्या या गुन्हेगारांचे अड्डे झालेले आहेत. हातगाड्यांच्या भोवती असलेल्या मुलांकडून मुलींची छेड काढली जाते. तसेच किरकोळ कारणावरून वाद करून त्यांना लुटणे असे प्रकारही येथे चालतात. अधिकृत दुकानदारांना सर्व प्रकारचे नियम, कायदेकानून आहेत. परंतु बेकायदा काम करणाºयांना मात्र निर्बंध नसून त्यामुळे अधिकृत व्यवसाय करणाºयांचे कंबरडे मोडले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका