शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भगूरला राजकीय वरदहस्ताने अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:41 IST

भगूरच्या रेल्वेगेट नवीन उड्डाणपुलाजवळील मुख्य वाहतूक रस्त्यावर काही राजकीय नेत्यांनी बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडचे दुकाने टाकून अतिक्रमण केले असून, त्याकडे देवळाली छावणी परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्तकेली आहे.

भगूर : भगूरच्या रेल्वेगेट नवीन उड्डाणपुलाजवळील मुख्य वाहतूक रस्त्यावर काही राजकीय नेत्यांनी बेकायदेशीरपणे पत्र्याच्या शेडचे दुकाने टाकून अतिक्रमण केले असून, त्याकडे देवळाली छावणी परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्तकेली आहे.नाशिक, इगतपुरी तालुक्यांतून सिन्नर, भगूरसह विविध शहरात जाण्यासाठी नाका नंबर दोन ते नवीन रेल्वेगेटमधून जाण्यासाठी मोठा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याच्या बाजूलाच नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू असून, दुसऱ्या बाजूला दगडी चाळ, दलित सोसायटीची घरे आहेत. या रस्त्यावर यापूर्वी एकही टपरी अथवा दुकान नव्हते, परंतु नवीन रेल्वेगेट पुलाचे काम सुरू झाले तेव्हापासून परिसरातील राजकीय मंडळींनी रस्त्यालगत मोठमोठ्या पत्र्याच्या बेकायदेशीर टपºया थाटल्या आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, देवळाली छावणी परिषद व सार्वजनिक बांधकाम खाते काहीच कार्यवाही करीत नसल्याचे पाहून नव्याने टपºयांचे अतिक्रमण वाढू लागले असून, काहींनी तर या रस्त्यावर आगावू जागा राखून ठेवल्या आहेत. देवळाली परिषदेने तत्काळ या वाढत्या अतिक्रमणाची दखल घेऊन ते काढून टाकावे अन्यथा रस्ता वाहतुकीसाठी शिल्लकच राहणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण