शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भगूरच्या शिवाजी चौकाला अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:39 IST

भगूर येथील मुख्य शिवाजी महाराज चौकात टपऱ्या व खाद्यपदाथांच्या हातगाडयामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नगर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे

ठळक मुद्देवाहतूकीस अडथळा : कारवाईची मागणी

भगूर : येथील मुख्य शिवाजी महाराज चौकात टपऱ्या व खाद्यपदाथांच्या हातगाडयामुळे वाहतुकीस अडथळा निर्माणहोत असल्याने नगर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहेभगूर शहरातील शिवाजी महाराज चौक हाच मुख्य दळणवळण आणि बाजारपेठेचा गजबजलेला विभाग आहे. याठिकाणी बालाजी मंदिर ते नामको बँक रस्त्यालगत एक हातगाडा अनेक महिन्यापासून रिकामे स्थीतीत उभा आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याच ठिकाणी काहींनी आपल्या व्यावसाईक मांडण्या ठेवल्या आहेत.व्यवसाय आटोपल्यावर आपल्या मांडण्या आणि हातगाडे घरी घेऊन जाण्याचे भगुर नगर पालिकेचे सक्तीचे आदेश आहेत मात्र याकडे या व्यवसायिकांनी दुर्लक्ष केले आहे त्यामुळे मोठ्या चारचाकी गाड्याना वाहतुकीस अडथळा निर्माण होतआहे.भगूर आठवडे बाजारात टपऱ्यांचे अतिक्रमण काढून जप्त केल्या होत्या त्याप्रमाणे शिवाजी महाराज चौकातही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण