शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

By admin | Updated: January 20, 2017 01:34 IST

सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

नाशिक : एका अल्पवयीन मुलीला दमबाजी करून चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची निंदनीय घटना २०१६ च्या मार्च महिन्यात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या चौघा संशयित आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रत्येकी वीस वर्षे सक्तमजुरी व पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.दिंडोरी तालुक्यातील सोनगाव शिवारातील एका मळ्याजवळ २० मार्च २०१६ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास चौघा नराधमांनी  एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्याकडे या गुन्ह्णाचा तपास सोपविण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. चौघा आरोपींना प्रत्येकी वीस वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास चौघा नराधमांना तीन वर्षे सश्रम कारावास अधिक भोगावा लागेल, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील दीपशिखा भिडे यांनी कामकाज करत एकूण सहा साक्षीदार न्यायालयापुढे तपासले. दरम्यान, पीडित मुलीची साक्ष व डीएनए अहवाल हे पुरावे महत्त्वाचे ठरले.