शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘आयमा’च्या माध्यमातून  युवकांना रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:53 IST

अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) व संदीप युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.

सिडको : अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) व संदीप युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या उपक्र मांतर्गत अंबड व सातपूर औद्योेगिक वसाहतीतील उद्योगांमध्ये सुमारे १५० तरु णांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याचे आयमाच्या वतीने सांगण्यात आले.अंबड औद्योगिक वसाहतीतील आयमा सभागृह येथे मुलाखत आयोजित केल्या होत्या. कार्यक्र मात व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष वरु ण तलवार, सरचिटणीस ललित बूब, राजेंद्र अहिरे, गोविंद झा, संदीप फाउंडेशनचे इंद्रजित सोनवणे, विशाल शिंदे, वैभव कांदळकर, निसार मन्सुरी, विशाल शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी आयमा अध्यक्ष वरु ण तलवार यांनी तरु णांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गोविंद झा यांनी, तर आभार ललित बूब यांनी मानले. यावेळी आयमा माजी अध्यक्ष धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे, उपाध्यक्ष निखिल पांचाल, राजेंद्र पानसरे, योगीता आहेर, जगदीश पाटील, भास्कर मोरे, ज्ञानेश्वर पिंगळे, विकास माथुर, महेश कुलकर्णी, प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसी