शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

युवकाला मिळाली रोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 22:53 IST

येवला तालुक्यातील सोमठाण जोश येथील बेरोजगार तरुण रामेश्वर रघुनाथ चिवडगर यास जिल्हा परिषद अंतर्गत चारचाकी वाहनाचे वितरण शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कारभारी पाटील आगवन होते.

राजापूर : येवला तालुक्यातील सोमठाण जोश येथील बेरोजगार तरुण रामेश्वर रघुनाथ चिवडगर यास जिल्हा परिषद अंतर्गत चारचाकी वाहनाचे वितरण शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी कारभारी पाटील आगवन होते.राजापूर जिल्हा परिषद राजापूर गटाच्या सदस्य सुरेखा दराडे यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद समाज कल्याण अंतर्गत वीस टक्के अनुदानावर चारचाकी वाहनाचे वाटप करण्यात आले. येवला तालुक्याचे शेवटचे टोक सोमठाण जोश हे गाव असून, या गावातील तरुण रामेश्वर चिवडगर या तरुणाला चारचाकी वाहन २० टक्के अनुदानावर देण्यात आले आहे. यावेळी कुणाल दराडे यांनी शहीद जवान नवनाथ कारभारी आगवन यांच्या स्मारकाला पेव्हरब्लॉक देण्याचे आश्वासन दिले आहे. माजी सभापती पोपट आव्हाड, येवला तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन लक्ष्मण घुगे, माजी सरपंच रामभाऊ केदार, परसराम दराडे, प्रमोद बोडके, एकनाथ सदगीर, बारकू शिंगाडे, ग्रामविस्तार अधिकारी रामदास मंडलिक, माधव आगवन, निवृत्ती पठाडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषद