शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष उत्पादकांकडून घरगुती बेदाणा निर्मितीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:41 IST

चांदोरी : कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्ष उत्पादन मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटात व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

चांदोरी : कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्ष उत्पादन मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटात व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच बेदाणा व्यापारीही टाळाटाळ करत आहेत. अशा स्थितीत चांदोरी येथील द्राक्ष उत्पादकाने घरगुती बेदाणा तयार करण्यास सुरुवात केली आहे.कोरोनामुळे सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. द्राक्ष निर्यात थांबल्याने शेतात झाडावरच द्राक्षे पडून आहेत. व्यापारी वर्गानेही पाठ फिरवली आहे. तर काही व्यापारी अगोदर झालेले व्यवहार रद्द करत आहेत. शिवाय बेदाणा व्यापारी सुद्धा द्राक्ष नेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. चांदोरी येथील रविराज भोर यांचा दीड एकर द्राक्ष बाग मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोलमडून मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी त्यांनी सद्य परिस्थिती आणि बंद असलेली बाजारपेठ लक्षात घेता यावर उपाय शोधला. त्यांनी सर्व कुटुंबातील सदस्य मिळून द्राक्ष काढले आणि कुठल्याही व्यापाऱ्यांकडे न जाता स्वत:च घरी बेदाणा बनविण्यासाठी तयारी केली आहे. त्यासाठी लागणारी रसायने व इतर साहित्य त्यांनी उपलब्ध करून घेतले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक