शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वेठबिगारीच्या पाशातून आदिवासी कुटुंबाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 13:25 IST

घोटी : वेठबिगारी करण्यास भाग पाडून अत्याचार आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इगतपुरी तालुक्यातील टाकेद ...

घोटी : वेठबिगारी करण्यास भाग पाडून अत्याचार आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील बाळू जाधव यांनी वेठबिगारी आणि अत्याचार केल्याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांना समजले. त्यानुसार त्यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन खात्री केली. वेठबिगारी करणा-या आदिवासी परिवाराला सोडवून त्यांनी पोलिसांकडे धाव घेईल. त्यानुसार फिर्यादी पिंटू गोविंद रण यांनी याबाबत घोटी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत नमूद असलेली अधिक माहिती अशी की, पिंटू गोविंद रण वय २८ रा. तारांगणपाडा, ता. इगतपुरी यांना संशयित बाळु निवृत्ती जाधव रा. टाकेद याने जुलै महिन्यात २ हजार आणि त्यानंतर १८ हजार रु पये उचल दिली. त्या बदल्यात गणपत वाघ रा. अडसरे यांच्याकडुन त्यांचे राहते घर लिहुन घेतले. उचल फेडण्याकरीता त्यांच्या विटभट्टीवर पिंटू रण याने काम करु न द्यायचे ठरवले. त्याप्रमाणे पिंटू रण हे पत्नी रविता हिच्यासह दिवाळीपासुन आजपर्यंत कामावर होते. काम करत असताना काम कमी केले या कारणावरु न बाळू जाधव याने फिर्यादीच्या अज्ञानपणाचा व गरिबीचा फायदा घेवून शिविगाळ केली. याबाबत पंडित यांना समजल्याने त्यांनी स्वत: जाऊन आदिवासी कुटुंबाची सोडवणूक केली. फिर्यादी आजारी असतांना सुध्दा त्याचेकडुन जबरदस्तीने काम करु न अत्याचार केला आदी गुन्हे केले म्हणून गु.र.नं व कलम - गु.र.नं.९१/२०१९ बंधिबगार वेठबिगारी पध्दती ( उच्चाटन ) अधिनियम १९७६ चे कलम १६,१७,१८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक