शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय निदेशकांचा सरकारविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:34 IST

आयटीआयमध्ये रिक्त पदे भरण्यात यावीत यासह गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने शासनाविरुद्ध मंगळवारी (दि.२७) एल्गार पुकारला आहे.

सातपूर : आयटीआयमध्ये रिक्त पदे भरण्यात यावीत यासह गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने शासनाविरुद्ध मंगळवारी (दि.२७) एल्गार पुकारला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव संतोष बोराडे यांनी दिली आहे. शासनाबरोबर अनेक प्रलंबित प्रश्नांवर वारंवार चर्चा करून फक्त आश्वासने मिळाली आहेत. शासन व प्रशासन प्रभावी प्रशिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची भावना निर्माण झाली आहे. गेल्या १२ वर्षांपासून पदभरती नाही. सद्यस्थितीत ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा अतिरिक्त पदभार अन्य सहकाऱ्यांना उचलावा लागत आहे. अपुरा कच्चा माल, कालबाह्य हत्यारे, जुनाट यंत्रसामग्री, अपुºया सुविधा अशा परिस्थितीत जागतिक पातळीवरचे प्रशिक्षण देण्याचे शासनाच्या अपेक्षांचे ओझे निदेशकांच्या माथी मारत प्रशासन केवळ प्रवेश, निकाल यांच्या आधारे कागदोपत्री ही योजना सुरळीत सुरू असल्याचे भासवित आहे. शासनाने यात लक्ष घालण्याची गरज आहे. प्रशिक्षणाबरोबरच निदेशकांच्या प्रश्नांवरही शासन व प्रशासन गंभीर नसल्याने अखेर राज्य सरकारच्या विरोधात राज्य निदेशक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.दोन बोगी आरक्षितमंगळवारी (दि.२७) सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेने शासनाविरु द्ध मुंबईत एल्गार आंदोलन पुकारले आहे. यादिवशी राज्यातील सर्व आयटीआय बंद ठेवण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होणाºया नाशिक जिल्ह्यातील निदेशकांसाठी पंचवटी एक्स्प्रेसच्या दोन बोगी आरक्षित करण्यात आल्याची माहिती श्रीरत्न बरडे यांनी दिली.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजGovernmentसरकार