शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये अकरा हजार मुलांनी एकसुरात सादर केले राष्ट्रगान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 11:41 IST

नाशिक-  वंदे मातरम्, विजयी विश्व तिरंगाा प्यारा अशी अनेक राष्ट्रभक्तीपर गिते अकरा हजार मुलांनी एकाच सुरात सदर केली आणि राष्ट्रभक्ति भक्ती जागविली. झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्दे देशभक्तीचा जागरझेप संस्थेचा उपक्रम

नाशिक-  वंदे मातरम्, विजयी विश्व तिरंगाा प्यारा अशी अनेक राष्ट्रभक्तीपर गिते अकरा हजार मुलांनी एकाच सुरात सदर केली आणि राष्ट्रभक्ति भक्ती जागविली. झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

गेल्या सहा वर्षांपासून संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्यनिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात येतो आणि शहरातील विविध शाळांमधील मुले त्यात सहभागी होत असतात. आज सकाळी पंचवटीतील श्रीराम विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विविध शाळांमधील अकरा हजार मुले सहभागी झाली होती. यावेळी विजयी विश्व तिरंगा प्यारा या गीताबरोबरच साने गुरूजींच्या खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ही रचना, मंगेश पाडगावकर यांची तु नव्या जगाची आशा, जय जय भारत देश त्यानंतर संत तुकडोजी महाराज यांची या भारतात बंधूभाव नित्य वसु दे आणि शेवटी कवी वसंत बापट यांची हम युवकों का नारा है, भारत हमको प्यारा है ही गीते तालासुरात सादर केली.

झेप सांस्कृतिक कला व क्र ीडा मंडळाचे संस्थापक माजी उपमहापौर तथा नगरसेवक गुरु मति बग्गा यांनी कार्यक्र माचे आयोजन केले होते. कार्यक्र मास जिल्हाधिकारी सुरज मांढरे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, गोरख बलकवडे, डॉ. कैलास कमोद, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी महापौर अशोक मुर्तडक, नगरसेवक विमल पाटील, नंदिनी बोडके उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकNational Anthemराष्ट्रगीतRepublic Dayप्रजासत्ताक दिन