शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीजकामगारप्रश्नी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:16 IST

नाशिकरोड : महावितरणमधील वाहिनी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात इलेक्ट्रीसिटी लाइन स्टाफ असोसिएशनच्या वतीने विद्युत भवन येथे निदर्शने करून द्वारसभा घेण्यात आली.

नाशिकरोड : महावितरणमधील वाहिनी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात इलेक्ट्रीसिटी लाइन स्टाफ असोसिएशनच्या वतीने विद्युत भवन येथे निदर्शने करून द्वारसभा घेण्यात आली.महावितरणमधील वाहिनी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शनिवारी वीज भवन येथे कामगारांनी निदर्शने केली. यावेळी झालेल्या द्वारसभेत असोसिएशनचे विभाग उपाध्यक्ष अन्वर तडवी यांनी मार्गदर्शन करून सोमवारी होणाऱ्या एकदिवसीय आंदोलनात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की वाहिनी कामगारांचा वेतनगट तीनमध्ये समावेश करावा, ग्रामीण भागातील कामाचे आठ तास करावे. शहारातील तक्रार निवारण्यासठी शिडी असलेली गाडी उपलब्ध करून द्यावी, गाव तेथे लाइनमन ही संकल्पना राबवावी, निवृत्तवेतन मिळावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी सल्लागार बाळासाहेब भास्करे, सचिव तेजस बनकर, नासेर काझी, महिला संघटक राणी वाघ, वासुदेव चाटे, दौलत तुंगार, सचिन तुपे, प्रकाश वाघ, रीतेश पाटील आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याप्रशासनच्या बदलीविषयी धोरणातील मनमानी बंद करून परिमंडलनिहाय सर्व स्तरावरील कर्मचाºयांना विनंती बदल्या कराव्यात, पेट्रोल भत्ता वीस लिटर देण्यात यावा, फिडर मेन्टेनन्स, ब्रेकडाउनच्या कामाला जाण्यासाठी अभियंत्यांना परमिट घेण्याची जबाबदारी द्यावी, वाहिनी कामगारांना सुरक्षा साधने, गमबूट, रेनकोट व गणवेश या साहित्यांची खरेदी करण्यासाठी रोख रक्कम मिळावी, सर्व ठिकाणच्या लाइनवर प्रत्येक कट पॉइटवर ए. बी. स्विच व फिडरवरती आयसोलेटर बसवण्यात यावे, मेडिक्लेमच्या नावाखाली होणारी पाचशे रुपयांची कपात बंद करावी. पाच वर्षांपेक्षा जास्त रोजंदारी सेवा केलेल्या वाहिनी कामागाराची रोजंदारी सेवा ग्राह्य धरावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :electricityवीजEmployeeकर्मचारी