शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यात जीवाची बाजी लावत वीजपुरवठा केला सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 15:58 IST

खेडगाव/वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून तिसगाव धरणाच्या पाण्यात उतरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत तारेची दुरूस्ती ...

खेडगाव/वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून तिसगाव धरणाच्या पाण्यात उतरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत तारेची दुरूस्ती करण्यात यश मिळविले.शिंदवड या गावी जाणारी विद्युत वाहिनीची ब्रेक डाऊन झाली. त्या नंतर सर्व कर्मचाºयांनी शिंदवड गावापासून पेट्रोलींग करत असता धरणाच्या फुगवट्याजवळ विजतार दोन गाळ्यामधील खांबावर तुटलेली दिसुन आली. त्यामुळे शिंदवड गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. ज्या ठिकाणी वायर तुटली त्या खांबाजवळ तिसगाव धरणाच्या पाण्याचा फुगा असल्याने त्याठिकाणी सुमारे पंधरा ते वीस फुट पाणी होते. त्यामुळे तिथे काम करणे खुपच धोक्याचे व अंगावर शहारे आणणारे होते. तरीही गावातील विजपुरवठा सुरू करण्यासाठी वायर ओढणे खुप गरजेचे होते. पिपंळगाव येथील उप कार्यकारी अभियंता कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडगाव क्षेत्रातील कर्मचारी कांतिलाल राठोड, रामेश्वर लोहकरे, विनायक गायकवाड यंत्र चालक,गोविंद बबनराव आव्हाड (खेडले), प्रकाश बहिरम,विनोद गांगुर्डे,गुंबाडे आण्णा, प्रविण नागरे,रवींद्र पवार, प्रकाश देशमुख,ज्ञानेश्वर गायकवाड,सुनिल धुळे या सर्वांनी परिश्रमाने व विविध अडचणीवर मात करून काम पुर्ण केले. गायकवाड हे यंत्रचालक असुन त्यांची ड्यूटी संपलेली असतांनाही त्यांनी साईटवरील तारा ओढण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Nashikनाशिक