शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पोल रस्त्यावर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 16:08 IST

वाडिवºहे: येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका ट्रकने लोंबकळलेल्या विजेच्या तारा ट्रकने ओढुन घेतल्याने त्या सोबत विद्युत खांब देखील कोसळून रस्त्यावर पडला. यावेळी मोठा आवाज होऊन शार्ट सर्किट झाले.सुदैवाने ट्रकच्या पाठिमागे कुठलेही वाहन नव्हते तसेच रविवार असल्याने शाळेला देखील सुट्टी होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्दे वाडिवºहे:ट्रकने तारा ओढल्याने दुर्घटना

वाडिवºहे फाटा ते गाव यादरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर एक ट्रक जात असतांना खाली लोंबकळत असलेल्या विद्युत तारा त्यास अडकल्यामुळे जोरदार झटक्याने विद्युत पोलसह तारा रस्त्यावर विखुरल्या गेल्या. यावेळी सुदैवाने जीवित हानी झाली नाही.विज वितरण महामंडळाने याकडे गांभिर्याने बघून गावातील अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या तारा,मोडकळीस आलेले खांब,उघडे ट्रांसफार्मर यांची दुरु स्ती करावी व रस्त्यात असलेल्या तारा उंच करण्यात त याव्यात म्हणजे अशा दुर्घटना टाळल्या जातील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त केली. (02वाडिवºहे तारा )