शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घोटी खुर्दच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:36 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या घोटी खुर्दच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड करण्यात आली.

न्यायालयीन खंडपीठाकडे सुनावणीसाठी असलेल्या प्रक्रियेमुळे रिक्त असलेल्या व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत बिन्नर व कैलास फोकणे यांचा अर्ज आल्याने छाननीनंतर एकही अर्ज बाद झाला नाही. उमेदवार फोकणे यांनी अर्ज केल्यानुसार गुप्त मतदान घेण्यात आले. नऊही सदस्य यावेळी उपस्थित होते. गुप्त मतदान प्रक्रियेत बिन्नर यांना पाच तर फोकणे यांना चार मते मिळाली. सर्वाधिक मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिन्नर यांना विजयी घोषित केले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच बिन्नर यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आवारी व ग्रामसेवक एस. खेबडे यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रोंगटे, निकिता लोहरे, मनीषा निसरड, बाळू जाधव,उद्धव रोंगटे, उमेश लोहरे, जगन जाधव, चंद्रभान जाधव, सोमनाथ निसरड, सुनील बिन्नर, लक्ष्मण लोहरे आदींसह वाडीव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत