शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर आदिवासी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 20:35 IST

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व १३ जागांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व १३ जागांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व १३ जागांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.गुरुवारी (दि.२४) माघारीची अंतिम मुदत होती. सोसायटीच्या तेरा जागांसाठी ३० उमेदवारांनी आपले नामांकनपत्र दाखल केले होते. माघारीच्या अंतिम दिवसाअखेर १७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सर्वच्या सर्व १३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.निवडून आलेले उमेदवार जनरल गटातून - दतू सोनू देसाई, मधुकर निंबा देशमुख.इतर मागास वर्ग गटातून -अशोक पंडित मोरे.अनुसूचित जातीमधून - वसंत काळू पवार.भटक्या जमाती गटातून - शरदसिंग उमरावसिंग परदेशी.आदिवासी महिला गटातून - नंदाबाई दौलत चव्हाण, मंजुळाबाई मोतीराम गायकवाड.आदिवासी कर्जदार गटातून - नामदेव रतन बंगाळ, कांतिलाल रामचंद्र गायकवाड, काशिनाथ रामा गावित, बापू पंडित चौधरी, बळीराम सोमा गायकवाड, पांडुरंग वामन खिलारी हे निवडून आलेले आहेत.ओतूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जि.प. माजी बांधकाम सभापती रवींद्र देवरे यांनी मार्गदर्शन केले, तर मंगेश देसाई, अशोक मोरे, भाऊसाहेब मोरे, युवराज मोरे, अशोक देशमुख, निंबा मोरे, ललित मोरे, सुभाष सोनवणे, दादा मोरे, दीपक अहिरे, ज्ञानेश्वर पवार, दीपक माळी, देवा भुजाडे, देवा मोरे, मुरलीधर ठाकरे, कांतिलाल ठाकरे, बाबू पवार, महादू आहेर, धर्मा जोपळे, धनराज ठाकरे, आनंदा भोये, कैलास पवार यांनी परिश्रम घेतले.(२४ ओतूर)ओतूर आदिवासी सोसायटी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करणारे रवींद्र देवरे, मंगेश देसाई, अशोक देशमुख, भाऊसाहेब मोरे, युवराज मोरे, ज्ञानेशवर पवार, काशिनाथ गावित, वसंत पवार.

टॅग्स :ElectionनिवडणूकTrible Development Schemeआदिवासी विकास योजना