शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दप्तर वितरहीत शाळा उपक्रमांतर्गत लोकशाही पध्दतीने निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:42 IST

सिन्नर : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील जनता विद्यालयात दप्तर विरहित शाळा या नवीन उपक्रमार्तगत भारताच्या लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

सिन्नर : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील जनता विद्यालयात दप्तर विरहित शाळा या नवीन उपक्रमार्तगत भारताच्या लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार यांच्या कल्पनेवर आधारित दर शनिवार दप्तर वितरीहत शाळा उपक्रम राबविला जातो. विद्यालयाचे प्राचार्य डी. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृतीयुक्त अभियान शिक्षणातून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेचा अनुभव घेतला.उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज माघारी घेणे, प्रचार सभा, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी प्रक्रिया, विजयी उमेदवार घोषित करणे, मंत्रीमंडळाची स्थापना, शपथविधी या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. या निवडणुकीच्या आधारे विद्यालयाच्या पंतप्रधानपदी कल्याणी बोडके तर उपपंतप्रधानपदी वैष्णवी सिकची यांची निवड करण्यात आली. राष्टÑपदीपदी पायल लोहकरे हिची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचे प्राचार्य पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Schoolशाळा