शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नामकोच्या अध्यक्षपदाची ५ जानेवारीस निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:54 IST

उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या नागरी सहकारी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांना शुक्रवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत विजयी घोषित केले, तर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी ५ जानेवारी बैठक बोलवण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी यावेळी सांगितले.

सातपूर : उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या नागरी सहकारी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांनाशुक्रवारी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत विजयी घोषित केले, तर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी ५ जानेवारी बैठक बोलवण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी यावेळी सांगितले.नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २३ रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत प्रगती, सहकार आणि नम्रता असे तीन पॅनेलमध्ये लढत झाली. त्यात प्रगती पॅनेलच्या सर्वच्या सर्व म्हणजेच २१ जागांवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. दि. २६ रोजी मतमोजणी घेण्यात आल्यानंतर शुक्र वारी बँकेच्या मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी दिगंबर अवसारे, बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया, व्यवस्थापक अमृता साठे उपस्थित होते.  या सभेत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी विजयी झालेल्या संचालकांना विजयी घोषित केले आणि प्रमाणपत्रांचे वाटप केले. नवनिर्वाचित संचालकांच्या वतीने हेमंत धात्रक यांनी मनोगत व्यक्त केले, तर काही सभासदांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक