शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाची २३ रोजी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:47 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाचा नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी येत्या २३ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे.

ठळक मुद्देबॅँकेच्या संचालक मंडळाची बैठक निवडणूक कार्यक्र म घेण्याचे आदेश

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदाचा नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी येत्या २३ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपांतर्गतच रस्सीखेच असून, अन्य संचालकही प्रयत्न करीत आहेत.जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या बॅँकेच्या अध्यक्षपदासाठी २३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली बॅँकेच्या संचालक मंडळाची बैठक होईल. त्यात अध्यक्ष निवडण्यात येणार आहे.गेल्या आठवड्यात बॅँकेचे नरेंद्र दराडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हा राजीनामा मंजुरीसाठी सहकार प्राधिकरणाकडे पाठविला होता. प्राधिकरणाने तो मंजूर केला असून, निवडणूक कार्यक्र म घेण्याचे आदेश दिले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅँकेला सावरण्यासाठी सत्तारूढ भाजपाचा अध्यक्ष अपरिहार्य असल्याचे संचालकांचे मत आहे. त्यामुळे भाजपाच्या संचालकांमध्ये अध्यक्ष होण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सध्या विद्यमान संचालकांमध्ये खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, माणकिराव कोकाटे, केदा आहेर हे चौघे भाजपाचे संचालक आहेत. अपक्ष असलेले अ‍ॅड. संदीप गुळवे व परवेझ कोकणी भाजपाच्या गोटात सामील झाले असून, कोकणी सध्या भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत भाजपाला मदत केली. सर्व इच्छुकांनी आपापल्या परिने राजकीय समीकरणे जुळवण्याची तयारी केली असली तरी अध्यक्षपदाचा उमेदवार पालकमंत्री गिरीश महाजन यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.