शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१७३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:46 IST

नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७३ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.

नाशिक : नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७३ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने दोन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचे ठरविले असून, तसे आदेशही काढण्यात आले आहे. नाशिक विभागाचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. निवडणुका होणाºया ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची थेट निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना ७ सप्टेंबर रोजी जारी करण्यात येणार असली तरी, दुपारी आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे, त्या ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्याने या ठिकाणी नवीन कामांचे उद्घाटन, भूमिपूजन, राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, बैठकांवर निर्बंध लादण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी १५ ते २२ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करण्याची मुदत असून, २५ रोजी छाननी, २७ रोजी निवडणुकीतून माघारीचा अंतिम दिवस आहे. त्याच दिवशी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. ७ आॅक्टोबर रोजी मतदान व ९ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.