शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव काँग्रेसची धुरा एजाज बेग यांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 00:07 IST

मालेगाव : शहरातील काँग्रेसचे आमदार पद भूषविलेल्या पिता-पुत्र शेख रशीद आणि आसिफ शेख यांनी पक्षत्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या काँग्रेसला एजाज बेग यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळाला आहे.

ठळक मुद्देसचिव मुनाफ हमीद यांनी त्यांचे स्वागत केले.

मालेगाव : शहरातील काँग्रेसचे आमदार पद भूषविलेल्या पिता-पुत्र शेख रशीद आणि आसिफ शेख यांनी पक्षत्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या काँग्रेसला एजाज बेग यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळाला आहे.सोमवारी (दि. २४) मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवनात कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. नवनियुक्त काँग्रेस शहराध्यक्ष एजाज बेज यांच्या नेतृत्वाखाली मनपा निवडणुका लढविण्यात येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पटोले फेब्रुवारीत मालेगावी येत असून त्यावेळी मनपा निवडणूकविषयी रणनीती ठरविली जाणार आहे. एजाज बेग माजी स्थायी समिती सभापती असून विद्यमान नगरसेवक आहेत. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मालेगावचे जमील क्रांती, जमील प्लास्टिकवाले, इम्तियाज जमीनवाले, मुक्तारभाई होटलवाले, शफीक कुरेशी, फारूक लाला आदी उपस्थित होते. सचिव मुनाफ हमीद यांनी त्यांचे स्वागत केले.मनपा निवडणुकीचे आव्हानमालेगाव शहरात विद्यमान एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी राष्ट्रवादी सोडून एमआयएममधून निवडणूक लढविली होती, तर काँंग्रेसकडून आसिफ शेख यांनी निवडणूक लढविली होती. त्यात आसिफ शेख पराभूत झाले. त्यांनतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला कुणी वाली राहिला नव्हता, अशी स्थिती निर्माण झाली होती. आता एजाज बेग काँग्रेसला किती बळ मिळवून देतात हे आगामी मनपा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण