शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे अठराशे रुग्ण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 02:08 IST

कोरोनाची रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम आहे. शुक्रवारी (दि. ११) जिल्ह्यात अठराशे नवीन रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ५० हजार ७६०च्या घरात गेली आहे. १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ११३० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

नाशिक : कोरोनाची रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम आहे. शुक्रवारी (दि. ११) जिल्ह्यात अठराशे नवीन रुग्ण उपचारार्थ दाखल झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ५० हजार ७६०च्या घरात गेली आहे. १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ११३० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.मागील आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी १५ रुग्ण दगावले त्यात नाशिक शहरातील आठ, मालेगावात पाच, तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे.नाशिक जिल्ह्यात मृतांचा आकडा १ हजार ३५ वर पोहोचला आहे. शहरात ५८४, तर ग्रामीणमध्ये ३०३ बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ८०२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ४७१ रुग्ण शहरातील आहे. संशयित रुग्णांसह बाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. १ लाख २६ हजार ९५६ रुग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार ७९८ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या