शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गोदापात्रात अंघोळीसाठी उतरल्याने आठ वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 17:00 IST

गोदावरी नदीकाठावर येणाऱ्या नागरिकांना आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवावे, जेणेकरून पाण्यात बुडून मुले मृत्यूमुखी पडण्याच्या घटना टाळता, येतील असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ठळक मुद्देशाळकरी मुलांनी नदीपात्रात उतरणे टाळावे, अन्यथा कारवाई पाण्याच्या प्रवाहाचा वेग सध्या अधिक

नाशिक : आपल्या आईसोबत गंगाघाटावर आलेल्या आठवर्षीय बालिकेचा गौरी पटांगणाजवळ नदीपात्रात पडून नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू ओढावल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, निलिगरी बाग येथे राहणारी पूजा ही शुक्र वारी (दि.८) रोजी दुपारी गंगाघाटावर आई समवेत आली होती. त्यावेळी ती गौरी पटांगणजवळ असलेल्या नदीपात्रात तोल जाऊन पाण्यात पडली. त्यामुळे पुजाच्या नाकातोंडात पाणी गेले. तीला तत्काळ उपचारार्थ तिच्या भावाने जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (दि.९) दुपारी तीची प्राणज्योत मालवली. नदीपात्रात पूजा अंघोळ करण्यासाठी उतरली असल्याचे समजते; मात्र नदीच्या पाण्याचा अंदाज तिला आला नाही तसेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग सध्या अधिक असल्यामुळे ती पाण्यात बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले.गोदावरी नदीकाठावर येणाऱ्या नागरिकांना आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवावे, जेणेकरून पाण्यात बुडून मुले मृत्यूमुखी पडण्याच्या घटना टाळता, येतील असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शाळकरी मुलांनी गोदाकाठावर विनाकारण भटकंती करत नदीपात्रात उतरणे टाळावे, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :godavariगोदावरीNashikनाशिकAccidentअपघात