शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासासाठी आठशे आॅनलाइन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 23:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील निवारागृहात असलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे अकराशे परप्रांतीयांना रवाना करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील निवारागृहात असलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत सुमारे अकराशे परप्रांतीयांना रवाना करण्यात आले आहेत.जिल्ह्यांमध्ये अडकून पडलेल्यांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून, नाशिकरोडहून भोपाळ आणि लखनऊ येथे दोन गाड्या रवाना करण्यात आलेल्या आहेत. रविवारी (दि.३) कोणतीही गाडी रवाना झाली नसली तरी गावी परतण्यासाठी सुमारे ८०० जणांनी तिकिटासाठी आॅनलाइन अर्ज केलेले आहेत. परतण्यासाठी लागणारे पास हे पोलिसांमार्फत दिले जातात तर प्रक्रिया आॅनलाइन केली जाते.परराज्यात परतण्यासाठी अर्ज केलेल्यांची संख्या ८१७ इतकी असून, यामध्ये मजूर, विद्यार्थी आणि कामगारांची संख्या मोठी आहे. गावी परतण्यासाठी विशेष पासची व्यवस्था करण्यात आली असली तरी त्यासाठी आॅनलाइन अर्ज सादर करावा लागतो. त्यानुसार एकाच दिवशी ८००च्या पुढे अर्ज दाखल झाले आहेत. सदर अर्ज जिल्हा नोडल अधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार असून, त्यांची मंजुरी मिळाली की त्यांना हलविण्यासाठीच आदेश काढले जातील.राज्यातच अन्य जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी आॅनलाइन अर्ज केलेल्यांची संख्यादेखील मोठी असून, ४९७ जणांनी अर्ज सादर केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गावी परतणाºया परप्रांतीयांमध्ये आॅनलाइन अर्जाविषयी संभ्रम होता. आता अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली असून, निवारा केंद्रातील अर्ज केलेल्यांना येत्या दोन दिवसांत विशेष गाडीने रवाना केले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या