शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

‘नाशिक ग्राहकश्री’ पुरस्काराने आठ मान्यवरांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:01 IST

नाशिक : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या हितासाठी योगदान देणाºया जिल्ह्यातील आठ मान्यवरांना नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने ‘नाशिक ग्राहकश्री’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ गंगापूर रोडवरील पंपिंगस्टेशन रोडवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ ग्राहक हक्कांची पायमल्ली ...

ठळक मुद्दे‘नाशिक ग्राहकश्री’ पुरस्काराने आठ मान्यवरांचा गौरवराष्टÑीय ग्राहक दिन : ग्राहक हिताचे काम करणारे सन्मानित

नाशिक : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या हितासाठी योगदान देणाºया जिल्ह्यातील आठ मान्यवरांना नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने ‘नाशिक ग्राहकश्री’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ गंगापूर रोडवरील पंपिंगस्टेशन रोडवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ ग्राहक हक्कांची पायमल्ली करणाºया वीज कंपनी व इतरांविरोधात तक्रार करून लढा देणारे शहरातील विजय कदम, निशांत खिंवसरा, बाळासाहेब चुंबळे, सोनाली दगडे तर ग्रामीणमधील राहुल जाधव, जगन्नाथ नाठे, छगन माळोदे, जिल्हा परिषद सदस्या धनश्री आहेर यांचा अध्यक्ष सुहासिनी वाघमारे व सचिव विलास देवळे व नगरसेवक हिमगौरी आडके-अहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला़ यावेळी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त ग्राहक संरक्षण कायद्याचा उपयोग करून तक्रारी करण्याचे आवाहन केले़ तसेच पुढील पंधरवड्यात शेतकरी ग्राहकांंच्या तक्रारी गोळा केल्या जाणार असल्याचे सांगितले़