शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इजिप्तचा कांदा लासलगावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:29 IST

बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याने इजिप्त येथून आयात केलेल्या कांद्यापैकी शिल्लक राहिलेला तीस क्विंटल कांदा दोन वाहनांतून विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला जास्तीत जास्त ३६३६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इजिप्तच्या कांद्याला जरी बाजारभाव मिळाला असला तरी त्या कांद्याचा रंग आणि चव ही भारतीय कांद्यापुढे फिकी असल्याने भारतीय कांद्यालाच देशासह इतरत्र मागणी असल्याचे बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.

ठळक मुद्दे३६३६ रुपये दर : देशी कांद्याची मागणी कायम

लासलगाव : बाजार समितीमध्ये एका व्यापाऱ्याने इजिप्त येथून आयात केलेल्या कांद्यापैकी शिल्लक राहिलेला तीस क्विंटल कांदा दोन वाहनांतून विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला जास्तीत जास्त ३६३६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इजिप्तच्या कांद्याला जरी बाजारभाव मिळाला असला तरी त्या कांद्याचा रंग आणि चव ही भारतीय कांद्यापुढे फिकी असल्याने भारतीय कांद्यालाच देशासह इतरत्र मागणी असल्याचे बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.परतीच्या पावसाने लाल कांद्याचे झालेले नुकसान, त्यामुळे मंदावलेली आवक आणि उन्हाळ कांदा संपुष्टात येत असल्याने देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कमी होत असलेला कांद्याचा पुरवठा यामुळे बाजारभावात दररोज वाढ होत होती. त्यामुळे केंद्र सरकारने देशात पुरेसा कांदा उपलब्ध व्हावा, यासाठी व्यापाऱ्यांना कांदा आयात करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार लासलगाव येथील एका व्यापाºयाने इजिप्त येथून कांदा आयात केला होता. त्याचा मागणीनुसार पुरवठा केल्यानंतर त्यातील शिल्लक राहिलेला ३० क्विंटल कांदा त्या व्यापाºयाने लासलगाव बाजार समितीत दोन वाहनांतून विक्रीसाठी आणला होता. त्यातील एका वाहनाला ३६३६ रु पये प्रतिक्विंटल दर मिळाला. दुसºया वाहनातील कांद्याला ३५९० रुपये प्रतिक्विंटलला बाजारभाव मिळाला. कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने नुकताच कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे़कांदा आयात झाली तरी बाजारभावावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे़

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदा