शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:30 IST

सिन्नर : २० टक्के अनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री व उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ठळक मुद्देबाळासाहेब थोरात : शिक्षक संघटनांकडून विविध मागण्यांचे निवेदन

सिन्नर : २० टक्के अनुदानित तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सर्व शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री व उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.नाशिक जिल्हा कायम विनाअनुदानित शाळा कृतीसमितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संगमनेर येथे थोरात यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. यावेळी पदवीधर आमदार सुधीर तांबे यांचीही भेट घेतली. त्यांनी आपली भूमिका मांडताना शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांकडून उपाशीपोटी काम करून घेता येणार नाही. त्यांच्या सर्व समस्या सुटल्या पाहिजे. प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळाले पाहिजे. मूल्यांकन झालेल्या व न झालेल्या शाळांना अनुदान देणे, जुनी पेन्शन योजना सरसकट सर्वांना लागू करणे या व इतर समस्या सोडविण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे, असे तांबे म्हणाले. कृतीसमितीचे अध्यक्ष भरत भामरे यांनी मंत्रालयीनस्तरावर अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार पात्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यासाठी नुकतीच एक उपसमिती नेमली व आपण त्या समितीचे अध्यक्ष आहात, असे शिष्टमंडळाने थोरात यांना साांगितले. यावर थोरात यांनी सांगितले, की अजून समितीमध्ये कोण कोण आहेत हे निश्चित होणे बाकी आहे. मात्र मी माझ्या स्तरावर सर्व प्रकारची माहिती शासनापर्यंत पोहोचवणार आहे व उपसमिती गठित झाली की हा विषय मी स्वत: प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या कोरोनासारख्या महामारीमध्ये राज्यावर आलेले संकट पाहता आपला विषय मार्र्गी लावण्याचा निश्चितच आमचा मानस आहे.यावेळी ठाकूर, मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, गोरख कुलधर, कांतीलाल नेरे, मनोज वाकचौरे, सोमनाथ जगदाळे, बाबासाहेब खरोटे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Teacherशिक्षकGovernmentसरकार