शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी भागात आॅडिओ डिव्हाईसद्वारे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:02 IST

पेठ : कोरोना काळात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षण देण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आता आॅफलाईन आॅडीओ डिव्हाईसचा वापर करण्यास सुरु वात झाली असून पेठ तालुक्यातील २० माध्यमिक शाळांच्या जवळपास बाराशेच्या वर दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

पेठ : कोरोना काळात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये आॅनलाईन शिक्षण देण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आता आॅफलाईन आॅडीओ डिव्हाईसचा वापर करण्यास सुरु वात झाली असून पेठ तालुक्यातील २० माध्यमिक शाळांच्या जवळपास बाराशेच्या वर दहावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.पेठ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्या संकल्पनेतून तसेच माजी पोलीस अधिकारी वैशाली शिंदे- शेंडेयांच्या मदतीतून दहावीच्या मुलांच्या अध्ययन अध्यापनात अडचणीनिर्माण होऊ नये यासाठी आॅडीओ डिव्हाईस तयार करण्यात आले असून प्रभारी उपसंचालक प्रविण पाटील यांच्या उपस्थितीत पेठ तालुक्यातील २० माध्यमिक शाळांकडे हे उपयुक्त डिव्हाईस हस्तांतरीत करण्यातआले. याप्रसंगी सरोज जगताप, वैशाली शिंदे- शेंडे, विपश्यना निदेशक नम्रता पारख, विस्तार अधिकारी वसंत खैरनार, प्रशांत जाधव, धनश्री कुंवर, भारती कळंबे, सुनिता जाधव, गोपीचंद भामरे,करूणा वाडेकर यांच्यासह माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.--------------------काय आहेआॅडीओ डिव्हाईस?दुर्गम भागात पालकांकडे अ‍ॅड्राईड मोबाईल व इंटरनेटच्या अनेक अडचणी असल्पाने आॅनलाईन अध्ययन अध्यापन करणे अवघड असल्याने याला पर्याय म्हणून आॅडीओ डिव्हाईस ची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये तज्ञ शिक्षकांचे नमूना पाठ ध्वनीमुद्रित करण्यात आले असून त्यांचे विषय व पाठनिहाय विभाग करण्यात आले आहेत. इंटरनेट व वीजे शिवाय याचा वापर करण्यात येणार असल्याने वाडी वस्तीवरील विद्यार्थी याद्वारे शिक्षण घेऊ शकणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक