शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

सुनेचा छळ करणा-या सासरच्या लोकांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:55 IST

पाच हजाराचा दंड : सहा महिन्यांचा कारावास

ठळक मुद्देसहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. महाले यांनी तपास केला आणि दोषारोपपत्र दाखल केले

येवला : गहाण ठेवलेल्या शेतजमिनीचे पैसे देण्यासाठी आणि स्वत:च्या मुलीच्या उपचारासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी तगादा लावत सुनेचा छळ करणा-या सासरच्या तिघांविरुद्ध येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी सहा महिन्यांची साध्या कारावासाची आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.याबाबतची माहिती अशी की, सौ. कविता दिगंबर नागरे (रा. महालखेडा,ता. येवला) यांनी १० एप्रिल २००२ रोजी येवला तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. फिर्यादित म्हटले होते, आई-वडिलांकडून सासरच्या लोकांनी गहाण ठेवलेल्या शेतजमिनीचे पैसे देण्यासाठी आणि फिर्यादिच्या मुलीच्या उपचारासाठी पैसे आणावेत या कारणासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याशिवाय, सूनेला उपाशी ठेवत तिला मारहाणही केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. महाले यांनी तपास केला आणि दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ. अर्चना तामणे यांच्यापुढे चालला असता, सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता डी. आर. जयकर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले गेले. त्यानुसार, न्यायालयाने सासरकडील सिताबाई पुंजा नागरे (रा. महालखेडा), सुरेश रामभाऊ उदावंत आणि शकुंतला सुरेश उदावंत (रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव) यांना दोषी ठरवत सहा महिन्यांची साध्या कारवासाची आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय