शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे धरणे

By admin | Updated: December 5, 2015 23:31 IST

शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे धरणे

नाशिक : जागतिक व्यापार संघटनेला भारतातील शिक्षण क्षेत्र खुले करण्याला विरोध दर्शविण्यासाठी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन निवेदन देण्यात आले. जागतिक व्यापार संघटनेतील १६० देशांना भारतात शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणे सोपे होणार असून, त्यातून बाजारीकरण वाढणार आहे. याशिवाय स्वदेशीय शिक्षण संस्थांना मिळणाऱ्या सोयी, सवलती परदेशी संस्थांनाही देणे बंधकारक राहणार आहे, शिवाय कुठलाही विवाद झाल्यास देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा नव्हे, तर जागतिक व्यापार संघटनेचा निर्णय मान्य करावा लागणार आहे. भारतातील गरीब व वंचित लोक शिक्षणापासून त्यामुळे वंचित राहण्याची शक्यता असून, जागतिक व्यापारात विद्यार्थ्यांची फसवणूक व शिक्षकांचे शोषण होईल. या साऱ्या गोष्टींचा विचार करता भारताने शिक्षण क्षेत्र जागतिक व्यापार संघटनेसाठी खुले करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात डॉ. मिलिंद वाघ, छाया देव, श्रीधर देशपांडे, मुकुंद दीक्षित, अरुण धामणे, विनायक येवले, सचिन मालेगावकर, दिनेश बकरे, रामदास भांड, भगवान जगताप, प्र. तु. पाटील, डॉ. लक्ष्मीकांत कावळे, मनीषा देशपांडे, महादेव खुडे आदिं सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)