शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

प्रदर्शनात पर्यावरणपूरक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:48 IST

सध्या जगात मोठ्या प्रमाणात ग्लोबल वार्मिंगमुळे भयानक बदल निसर्गात होत आहे. यामध्ये बेसूमार खाणकाम आणि सीमेंट उद्योगांमुळे मोठा धोका पृथ्वीला निर्माण झाला आहे.

नाशिक : सध्या जगात मोठ्या प्रमाणात ग्लोबल वार्मिंगमुळे भयानक बदल निसर्गात होत आहे. यामध्ये बेसूमार खाणकाम आणि सीमेंट उद्योगांमुळे मोठा धोका पृथ्वीला निर्माण झाला आहे. प्रगत देशात आता पुन्हा नैसर्गिक साधने वापरून घरे निर्माण केली जातात.आपल्या देशातील एकूण वातावरण पाहून आपण सुद्धा पूर्वीप्रमाणे नैसर्गिक साधने वापरणे गरजेचे आहे. हाच मुख्य संदेश देत बांबू अर्थात ग्रीन स्टिलचा योग्य वापर केला तर मजबूत असे बांधकाम होतेच. याशिवाय निसर्गाला कोणताही धोका पोहोचवत नाही, असा संदेश एक्स्क्लेम २०१९ प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दिला आहे, तर आगामी काळात बांबू आणि इतर नैसर्गिक साहित्य वापरण्याचा सल्ला इतरांना देण्याचा मानस विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इनव्हारमेंट अ‍ॅण्ड आर्किटेक्चर अर्थात ‘आयडिया कॉलेज’ नाशिकमध्ये कार्यरत आहे. दरवर्षी कॉलेजकडून ‘एक्सक्लेम’ हे प्रदर्शन भरविण्यात येते. कुसुमाग्रज स्मारकात नुकत्याच पार पडलेल्या या प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, अशोका बिल्डकॉनचे कार्यकारी संचालक सतीश पारख, कुसुमाग्रज स्मारकाचे अ‍ॅड. विलास लोणारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पारख यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.  जगात बांधकाम व्यवसायात होणारे बदल आणि नवीन आव्हाने यावर मार्गदर्शन केले, तर सकाळच्या सत्रात वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानenvironmentवातावरण