शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

पेठ फाट्यावर एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:42 IST

इमारतीजवळ पडलेली वीट बाजूला फेकत असताना ती हातगाडीवर पडल्याने त्याचा राग आलेल्या दोघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) पेठ फाट्यावरील एरंडवाडीत घडली़

नाशिक : इमारतीजवळ पडलेली वीट बाजूला फेकत असताना ती हातगाडीवर पडल्याने त्याचा राग आलेल्या दोघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) पेठ फाट्यावरील एरंडवाडीत घडली़  पंचवटी पोलीस ठाण्यात सोनू जहाल याने दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळच्या सुमारास एरंडवाडी येथील इमारतीजवळ पडलेली वीट त्यांनी बाजूला फेकली असता ती संशयित उत्तम दिघोळे यांच्या हातगाडीवर पडली़ याचा राग येऊन दिघोळे व त्यांच्या दोन पुतण्यांनी जहाल यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ यामध्ये जखमी झालेल्या जहाल यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून संशयित दिघोळेस अटक केली आहे.महिलेचा विनयभंगमोबाइलवर अश्लील संदेश व फोटो पाठवून तसेच पाठलाग करणाऱ्या संशयिताविरोधात अंबड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़ अंबड लिंक रोडवरील उपेंद्रनगर परिसरातील एका महिलेस अश्लील संदेश व फोटो पाठवून सोबत वाईट कृत्य करण्याची मागणी केली़ यानंतर महिलेची इच्छा नसताना मैत्री करण्यासाठी मोबाइल तसेच पाठलाग करून विनयभंग केला़ याप्रकरणी पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी