शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रु पयाचा रद्दी कागद जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 19:54 IST

येवला : शहरातील नांदगाव रोड लगत असलेल्या मिल्लत नगर भागामध्ये भर वस्तीमधील रद्दी कागद गोडाऊनला आग लागल्याने लाखो रु पयाचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटर सायकल, सायकल जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देयेवला : शहरात भरवस्तीत असलेल्या गोडाऊनमध्ये आगीचे तांडव

येवला : शहरातील नांदगाव रोड लगत असलेल्या मिल्लत नगर भागामध्ये भर वस्तीमधील रद्दी कागद गोडाऊनला आग लागल्याने लाखो रु पयाचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटर सायकल, सायकल जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जाते. घटनेची खबर मिळताच येवला नगरपालिकेच्या अिग्नशमन विभागाला मिळताच पालिका मुख्याधिकारी संगीता नांदुरकर-शहाणे यांनी त्वरीत घटनास्थळी अग्नीशमन दलाची कुमक पाठवली. सुमारे सहा ते सात तासाच्या शर्तीच्या प्रयत्नाने येवला नगरपालिका व मनमाड नगरपालिका यांच्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.रहिवासी भागात सदर गोडाऊन आहे. त्यामुळे तेथील नागरीकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.शहरातील मिल्लत नगर भागात शेख शब्बीर अब्दुल गफूर घासी यांचे रद्दी कागद किटंग उद्योग आहे याठिकाणी उद्योगात वापरला जाणारा कागदाचा किस तयार केला जातो. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास रहिवाशांना मोठ्या स्फोटाचा आवाज आला. मध्यरात्री तीन वाजता कशाचा आवाज म्हणून ते बाहेर आले असता त्यांना पेटलेले दिसले. तिथे असलेल्या मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीचा आगीमुळे स्फोट झाला, त्या ठिकाणी असलेला रद्दी कागदाचा माल यामुळे आगीने रौद्र स्वरूप धारण केले. आग आटोक्यात आणण्याकरीता गोडाऊनचे पत्रे काढून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले.अग्निशमन अधिकारी तुषार लोणारी यांचेसह कृष्णा गुंजाळ, सोपान सोनवणे, राजू लोंढे, विलास जगदाळे, नितीन कुºहे तसेच मनमाडच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.