शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मलनिस्सारण केंद्राचे ई-भूमिपूजन

By admin | Updated: April 13, 2017 19:09 IST

मलनिस्सारण केंद्राचे ई-भूमिपूजन

नाशिक : केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत गंगापूर गाव येथे उभारण्यात येणाऱ्या १८ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या मलनिस्सारण केंद्राचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१३) झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आयोजित सोहळ्याचे वेबकास्टद्वारे थेट प्रक्षेपण महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत अभियानांतर्गत नाशिक महापालिका हद्दीतील २८.७९ कोटी रुपये खर्चाचे मलनिस्सारण केंद्र तसेच नगरोथ्थान योजनेंतर्गत मालेगाव येथील २१.७२ कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल आणि चांदवड येथील ६४.०५ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना या प्रकल्पांचे ई-भूमिपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करतानाच कामाची गुणवत्ता राखली न गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचाही इशारा दिला.